नागपूर : पक्ष एकसंघ असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्याही जागा या पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर निर्माण झालेल्या दोन्ही गटांना २०२४ च्या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीकडून मिळाल्या नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ होते. शिवसेनेने भाजपसोबत युती करून आणि राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करून ही निवडणूक लढली होती. त्यावेळी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रसेने १५ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते आणि सहा जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने विदर्भात १२ जागा लढवल्या होत्या आणि चार जागा जिंकल्या होत्या. राज्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले आणि त्यांचा एक गट भाजपसोबतच्या महायुतीत तर दुसरा महाविकास आघाडीसोबत गेला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यावेळी जागा वाटपात वाद झाले नाही. पण विधानसभा निवडणुकीत मात्र युती आणि आघाडीत प्रत्येक घटक पक्षांना आपल्या पक्षासाठी जागा मिळवताना परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्यात जागावाटपावरून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्व रस्सीखेच बघयावयास मिळाली. महायुतीमध्ये सर्वांधिक जागा भाजपने आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वांधिक जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे चारही पक्ष विदर्भात लढवत असलेल्या जागांवर नजर टाकल्यास हे पक्ष एकसंघ असताना त्यांनी अधिक जागा लढवल्या होत्या व आता या पक्षांना त्यांचे पारंपारिक मतदारसंघ सुद्धा राखता आले नाही. २०१९ च्या तुलनेत कमी जागा या दोन्ही पक्षांच्या वाट्याला आल्या आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना विदर्भात ७, शिवसेना (शिंदे) गटाला ८, जागा राष्ट्रवादीला (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) यांना ६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पक्षांचे विदर्भातील आमदारांची संख्या कमी असणार आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे)
१) बाळापूर- बळीराम शिरसकर
२)रिसोड- भावना गवळी
३)बुलढाणा – संजय गायकवाड
४)मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
५)दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
६)रामटेक – आशिष जैस्वाल
७)भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
८)दिग्रस – संजय राठोड
शिवसेना (उद्धव ठाकरे)
१)बाळापूर- नितीन देशमुख
२)अकोला पूर्व- गोपाल दातकर
३) वाशिम (अजा)- डॉ. सिध्दार्थ देवळे
४) बडनेरा – सुनील खराटे
५)रामटेक- विशाल बरबटे
६) वणी- संजय देरकर
७)बुलढाणा – जयश्री शेळके
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस
१)काटोल- सलील अनिल देशमुख<br>२)पुसद- शरद मेंद
३)हिंगणघाट-अतुल वांदिले
४)हिंगणा-रमेश बंग
५)कारंजा- ज्ञायक पाटणी
६)पूर्व नागपूर- दुनेश्वर पेठे,
७)अहेरी- भाग्यश्री आत्राम –
८)सिंदखेड राजा- राजेंद्र पाटनी
९)आर्वी – मयुरा काळे
१०)तुमसर- चरण वाघमारे –
११) मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे
१२)तिरोडा – रविकांत बोपचे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
१)अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
२)अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
३)तुमसर – राजू कारेमोरे
४)पुसद इंद्रनील नाईक
५)अमरावती शहर – सुलभा खोडके
६) मोर्शी- देवेंद्र भुयार