पुणे: पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील आठवड्याभरापासून संतधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत ५२ टक्के, तर १५.१६ इतका पाणी साठा जमा झाला आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मिळून गतवर्षी आजच्या तारखेला ६९.१९ टक्के, तर २०.१७ टीएमसी जमा होता. तर यंदा आजच्या तारखेला ५२ टक्के, तर १५.१६ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
river, Indians, source of water, faith, river news,
अभ्यासपूर्ण नदी परिक्रमा
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
traffic on Solapur road, Fatimanagar Chowk, Signal off at Fatimanagar Chowk, pune,
पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद

आणखी वाचा-पुणे : एकत्रित आत्महत्येस नकार दिल्याने तरुणीच्या खूनाचा प्रयत्न, तरुणाचे स्वत:वरही चाकूने वार

धरण- आजचा पाऊस – टीएमसी – टक्के
खडकवासला – ४ मिमी – १.२७ – ६४.१०
पानशेत – ३९ मिमी – ५.९३ – ५५.६६
वरसगाव – ३३ मिमी – ६.६६ – ५१.४९
टेमघर – ५५ मिमी – १.३१ – ३५.३२