सासवडमध्ये ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे वृत्त आहे. चिपळूणमध्ये ८६वे साहित्य संमेलन झाले होते. यानंतरचे ८७वे साहित्य संमेलन आचार्य अत्रेंच्या सासवडमध्ये होणार आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड साहित्य संस्थेने संमेलन घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली होती. अखेर सासवडमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सासवडही मराठी साहित्य क्षेत्रात अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे यंदा आचार्य अत्रेंच्या सासवडमध्ये सारस्वतांचा मेळा पहावयास मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2013 रोजी प्रकाशित
सासडवडमध्ये होणार ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
सासवडमध्ये ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे वृत्त आहे. चिपळूणमध्ये ८६वे साहित्य संमेलन झाले होते. यानंतरचे ८७वे साहित्य संमेलन आचार्य अत्रेंच्या सासवडमध्ये होणार आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड साहित्य संस्थेने संमेलन घेण्यास नकार दिल्याची

First published on: 14-07-2013 at 04:29 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 87th marathi sahitya sammelan in saswad