पुणे : बसथांब्यानजीक लावलेला फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढलेल्या मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसून विद्युत अपघात घडला. यामध्ये जखमी झालेल्या अंकुश खंडू बनसोडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बस थांब्यानजीक लावलेला एक फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसला. हा विद्युत अपघात झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजता घडली होती. दरम्यान, या विद्युत अपघातात जखमी झालेला अंकुश खंडू बनसोडे याचा रविवारी (१६ जुलै) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…
ghatkopar 8 year old boy died after fell in water tank boys father alleges society
घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा

हेही वाचा – “दुर्दैवाने यंदाची दिवाळी अजित पवार यांना एकट्याला साजरी करावी लागेल”, प्रकाश आंबेडकरांचा टोला

हेही वाचा – पुणे : हॉटेल चालकाने पोलीस ठाण्यात जाऊन केली निरीक्षकाला अरेरावी आणि शिपायाला धक्काबुक्की

या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Story img Loader