राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच आगमन झाले असून मागील दोन दिवसापासून शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.त्याच दरम्यान कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळून ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

स्टॅनली डिसोझा (वय ५०) व्यक्तिचा मृत्यू झाला.तर जेरी डिसोझा साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील ८३० दस्तुर मेहेर रोड येथील दुमजली घराचे छत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले.त्यावेळी घरामध्ये जेरी डिसोझा आणि स्टॅनली डिसोझा हे दोघेजण होते.त्या घटनेमध्ये स्टॅनली डिसोझा यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.तर जेरी डिसोझा हे गंभीर झाले असून त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
boy died leopard attack Junnar,
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
Tamil Nadu Crime News
Tamil Nadu Crime News : शेजाऱ्याने वैमनस्यातून तीन वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या; वॉशिंग मशीनमध्ये लपवला मृतदेह, महिलेला अटक
Murder, family, Raigad district,
रायगड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या… नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल