पत्नीचा छळ केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप हिरामण खंडागळे ( वय ३०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे: वास्तूशास्त्र सल्लागाराचा मृतदेह नीरा नदीत सापडला

खंडागळे वाहतूक शाखेच नियुक्तीस आहे. त्याची पत्नीही पोलीस दलात नियुक्तीस आहे. खंडागळेचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. खंडागळे याचे पालघरमधील एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू होते. याबाबत पत्नीने विचारणा केल्यानंतर खंडागळेने तिला शिवीगाळ तसेच मारहाण केली होती.
पत्नी गर्भवती होती. तेव्हा खंडागळेने तिला पट्ट्याने मारहाण केली हाेती. त्याच्या छळामुळे पत्नीने अखेर येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.