पुणे: दारूवाला पूल परिसरात गादी कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

दारूवाला पूल परिसरात गादी कारखाना आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास गादी कारखान्यात आग लागली. गादी कारखान्यातील कापड, कापसाने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला, तसेच आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले.

Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
Bus catches fire on Mumbai-Goa highway
मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग, सुदैवाने सर्व ३४ प्रवासी बचावले
Fire Safety Responsibility Kalyan West Vortex Fire
आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!
Massive fire breaks out at plywood factory in Naigaon factory materials burn
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक
Fire breaks out at vasai virar Municipal Corporations Pelhar Ward Committee office
पालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यालयाला आग
Pune City Fire Incident, Fire Incident Warje,
पुणे : शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना, वारजे भागातील आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी

हेही वाचा… बाजीराव रस्त्यावर अपघात, मोटारीवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.

Story img Loader