पुणे : महाविद्यालयीन युवतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली. सारंग संजय शिंदे (वय २०, रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन युवतीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : रिझर्व्ह बँकेचा बँकांसह वित्तीय कंपन्यांना दणका

हेही वाचा – कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमांना लावली हजेरी

पीडित युवती आणि आरोपी शिंदे ओळखीचे आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. शिंदेने युवतीला त्याच्या घरी नेले. चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच त्याने मोबाईलवर युवतीची छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने धमकावून तिच्यावर बलात्कार केला. शिंदेच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. शिंदे याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.