मंडई परिसरात एका महिलेला किरकोळ कारणावरुन मारहाण केल्या प्रकरणी पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा मंडई परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी राहुल शिंदे खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे.

हेही वाचा >>>पिंपरी: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, अपघातानंतर चालक पसार

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
uday samant reaction marathi and non Marathi dispute over satyanarayan puja
मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे : उदय सामंत
bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

मंडई चौकीजवळ असलेल्या नळकोंडाळ्याजवळ शिंगेे यांनी दुचाकी लावली. त्या वेळी दुचाकीमुळे अडथळा होतो. नीट दुचाकी लावा, असे शिंगे यांना सांगितले. या कारणावरुन शिंगे यांनी महिलेला बेदम मारहाम केली.या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर तपास करत आहेत.

Story img Loader