पुणे : अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – सना खान हत्याकांड : शारीरिक संबंधाच्या तयार केल्या अनेक चित्रफिती; राजकीय क्षेत्रात भूकंप होणार

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल

हेही वाचा – …म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी शेजारी आहेत. तरुणीने मुलाला जाळ्यात ओढून माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्याशी संबंध जोडले. अल्पवयीन मुलाला मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास सांगितले. तरुणीच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बाबर तपास करत आहेत.

Story img Loader