लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: माॅडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली आहे.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

करण अण्णा पगारे (वय २५, मूळ रा. सामनगाव, नाशिक, सध्या रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… भाजपाचे महासंपर्क अभियान : पुण्यातील केरळी नागरिकांशी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन साधणार उद्या संवाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी करण ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी तरुणीसाठी छायाचित्रे काढण्यात आली होती. करण सध्या पुण्यात राहायला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले छायाचित्रे नातेवाईक, आई-वडील, तसेच समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन करण याने तरुणीवर वडगाव शेरी भागातील एका हाॅटेलमध्ये बलात्कार केला.

हेही वाचा… जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; २६ जुलैपर्यंत करा अर्ज

त्यानंतर तरुणीला करणने धमकावले. माझ्याशी संबंध न ठेवल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्याची धमकी दिली. समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. तरुणीने त्याला नकार दिला. तेव्हा करणने छायाचित्रे तिच्या वडिलांना पाठविली. तरुणीने पाेलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Story img Loader