डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोकरभरतीच्या घोटाळ्यातील प्रकरणी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतलाय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नियमबाह्य भरती तीन महिन्यापूर्वी केल्याप्रकरणी माने यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शासकीय इमारतीमधील धनराज माने यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मानेंना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा