लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोतील दूध रस्त्यावर सांडल्याने रस्ता निसरडा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन रस्ता धुवून काढला.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

आणखी वाचा-अमित शहा यांचा पुणे दौरा; पोलिसांची रंगीत तालीम, चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह परिसराला छावणीचे स्वरूप

गणेशखिंड रस्त्यावरील राहुल चित्रपटगृहासमोर असलेल्या उड्डाणपुलाच्या कठड्याला टेम्पो आदळला. टेम्पो आदळल्याने चालक जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पोतून दूध वाहतूक करण्यात येत होती. कॅनमधील शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडले. दूध सांडल्याने रस्ता निसरडा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन रस्ता धुवून काढला. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळला. दूधात ऑइल मिसळल्याने रस्ता निसरडा झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.