लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागर येथे अपघाती मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सचिन विष्णू माने (वय ४८, रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
mmrda fined metro 9 contractor of rs 40 lakh after transit mixer operator die at metro site
मेट्रो ९ च्या कंत्राटदाराला ४० लाखाचा दंड; चालकाच्या मृत्यूनंतर एमएमआरडीएची कारवाई
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

आणखी वाचा- पुणे : कामावर आला नाही म्हणून मोटारीची धडक अन्…

माने हे सीआयडी पुणे येथे चालक म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ते त्यांच्या दुचाकीवरून कोकणे चौक ते नाशिक फाटा या दरम्यान जात होते. पिंपळे सौदागर येथील पिके चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये माने हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Story img Loader