आपल्याला लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ांमध्ये गुंतवण्यात प्रा. हरी नरके आणि इतर दोन कार्यकर्त्यांचा हात असल्याचा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केलेला आरोप धादांत खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टीकरण नरके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. माने यांनी हे आरोप थांबवले नाहीत तर त्यांच्यावर मानहानीची कायदेशीर कारवाई करू, असा अशारा नरके यांनी दिला आहे.
‘माने यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतरही ते फरार असल्याने त्यांची आणि या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी मी एका लेखाद्वारे केली होती. विद्या बाळ यांच्या नेतृत्वाखालील सत्यशोधन समितीबरोबर मी सातारा येथे पीडित व्यक्ती, पोलीस आणि माने यांच्या समर्थकांना भेटून झाल्या प्रकाराची माहिती घेतली, म्हणून माने माझ्यावर हे आरोप करीत आहेत,’ असे नरके यांनी म्हटले आहे.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?