लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कौटुंबिक वादातून पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने एकाने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
The woman said her husband and in-laws later called and threatened her, prompting her to approach the police and lodge a complaint. (Express File Photo)
Mumbai Crime : विवाहबाह्य संबंध आणि दुसऱ्या महिलेपासून मूल असल्याचा पत्नीचा आरोप, पतीविरोधात गुन्हा दाखल
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले

श्रीहरी बभ्रुवान नरवटे (वय ३५, रा. खरोसा, जि .लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अनिता श्रीहरी नरवटे (वय ३१, रा. भेकराईनगर, हडपसर) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिता आणि श्रीहरी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद झाले. अनिताने पतीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. अनिता पतीपासून वेगळी राहत होती. हडपसर भागातील एका रुग्णालयात ती काम करत होती.

आणखी वाचा-पुणे : वडगाव शेरीत वैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

आरोपी श्रीहरी रुग्णालयात आला. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे का घेतली नाही, अशी विचारणा करुन त्याने पत्नी अनिताच्या अंगावर ॲसिड फेकले. या घटनेत अनिता जखमी झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Story img Loader