पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र उमाप हे विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी आमोल जाधव आणि सतीश पैलवान यांची निवड झाली आहे.
पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी बुधावारी मतदान झाले होते. त्याचा निकाल रात्री उशिरा लागला. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी चार जण रिंगणात उभे होते. त्यात उमाप यांनी बाजी मारली. सचिव म्हणून अतिश लांडगे आणि पल्लवी व्हावळ तर खजिनदार म्हणून शीतल भुतडा यांची निवड झाली आहे. हिशोब तपासनीस म्हणून विवेक भारगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र उमाप
पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र उमाप हे विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी आमोल जाधव आणि सतीश पैलवान यांची निवड झाली आहे.
First published on: 01-03-2013 at 01:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ad rajendra umap elected as chairman for pune bar association