विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्तांतरणासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकाविरोध बंड पुकारलं. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील सत्तानाट्यानंतर २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी राजभवनामध्ये बंडखोर शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठींब्याने सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच संत्तांतरणासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना मोठं विधान केलं.
नक्की वाचा >> ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”
“…म्हणूनच एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं मोठं धाडस केलं”; अजित पवारांनी सांगितलं कारण
अजित पवार यांनी पिंपरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील सत्तांतरणासंदर्भात हे विधान केलं
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-10-2022 at 17:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says eknath shinde dare to rebel as bjp was backing him to bring down mva government pune print news scsg