लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: वैमनस्यातून आंदेकर टोळीतील सराइतांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. अरबाज सैफुद्दीन शेख (वय २८, रा. नाना पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आवेज अश्फाक सय्यद (वय २०), अमन युसूफ पठाण (वय २२), जयमेश शिंदे (वय २०, रा. टकार गल्ली, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! आझाद हिंद एक्स्प्रेसच्या वेळेत दोन महिन्यांत ४५ वेळा बदल अथवा गाडी रद्द

याबाबत अरबाज शेख याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज, त्याचे काका, कैलास बडेकर, विजय आंदेकर, फैजल शेख, विकी कांबळे नाना पेठेतील अशोक चौक परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपी आवेज आणि अमनने अरबाजवर कोयत्याने वार केले. शिदेने अरबाजला बाटली फेकून मारली. पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे तपास करत आहेत.