पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर उद्या (गुरुवारी) पुन्हा एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार असून अवजड वाहतूक वगळता इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मंगळवारी देखील ओव्हर हेड ग्रॅंटी उभारण्यात आली होती. तेव्हा, दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.

पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार. मंगळवारी देखील मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर दोन तासाचा ब्लॉग घेण्यात आला होता. आता मुंबईच्या लेनवर बोरघाटात किलोमीटर ४५/६०० आणि किलोमीटर ४१/५०० या ठिकाणी ओव्हर ग्रॅंटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत उर्से टोल नाका येथे अवजड वाहतून थांबविण्यात येणार आहे. इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर कराव अस आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
Story img Loader