घरकुल योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना मिळालेली सदनिका त्यांनी दुसऱ्यास विकता कामा नये. तसेच, त्या भाड्याने देऊ नये, असे आवाहन पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी पालिकेच्या वतीने प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १७ व १९ (चिखली) येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दोन व्यक्तींचा मृत्यू ; ५२१ जणांचे स्थलांतर

या प्रकल्पातील ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते काढण्यात आली. सहायक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी व लाभार्थी या वेळी उपस्थित होते.जगताप म्हणाले, लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारतीभोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे.