माणसात उपजत असलेले प्राण्यांबद्दलचे कुतूहल आणि पशुप्रेम बाजारपेठेने ताडले. जागतिकीकरणानंतर परदेशी प्रजातींकडे पशुपालक अधिक आकर्षित झाले. घराच्या आसपास दिसणाऱ्या श्वानांपेक्षा वेगळे दिसणारे, वेगळे गुणधर्म असणारे श्वान पशुप्रेमींच्या अधिक पसंतीस उतरले. त्यामध्ये भारतीय स्थानिक प्रजाती गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झाल्या. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत घराच्या आसपास असलेल्या श्वानाला किंवा मांजराला खाऊ घालणे. फारच हौशी घर असले तर दाराबाहेर घोटाळणाऱ्या श्वानाच्या गळ्यात पट्टा आणि साखळी अडकवून मालकी हक्क प्रस्थापित करणे एवढय़ापुरतीच भारतीय मानसिकता मर्यादित होती. परिणामी भारताचे मूळ रहिवासी असलेल्या अनेक श्वान प्रजाती दुर्लक्षित राहिल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा