पुणे : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली येथे अपघात घडला. त्यात ही बस उलटली. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. या अपघातात पाच प्रवाशांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. इतर प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गिरवली येथे बस उलटल्याची माहिती १०८ नियंत्रण कक्षाला दूरध्वनीद्वारे मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
youth on two wheeler seriously injured in collision with Pune bus
विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; येरवड्यात अपघात
Story img Loader