पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रात्री क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांवर शनिवारी रात्री छापा घातला. त्यात यामध्ये पुण्यातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह मुंबई, मध्यप्रदेश आणि दुबईतील बड्या सट्टेबाजाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल सामन्यवेळी सट्टेबाजीचे प्रकार या पूर्वीही उघडकीस आले आहेत. मात्र शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यानंतर मुंबई, मध्यप्रदेश आणि दुबईतील बड्या सट्टेबाजाचा या प्रकरणात सहभाक असल्याचे स्पष्ट झाल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.