दुभाजकावर दुचाकी आदळून दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली.प्रतीक विजय जगधने ( रा. डीपी रस्ता, ओैंध) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रतीक बाणेर रस्त्यावरुन जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्या वेळी ज्युपिटर हाॅस्पिटलसमोर प्रतीकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी दुभाजकावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे तपास करत आहेत.