पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर तुळशीबागेतील श्रीकृष्ण भुवन येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांबरोबर मिसळ खाण्याचा घेतला आस्वाद
पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 23-06-2023 at 21:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule eating misal with workers in pune zws 70 svk