पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर तुळशीबागेतील श्रीकृष्ण भुवन येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा