पुणे : चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २५ हजारांची लाच घेताना रविवारी सायंकाळी पकडले. चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ओैंध पोलीस चौकीतील दोन पोलिसांनी एकाकडे २५ हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर रविवारी सायंकाळी सापळा लावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.

लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाहीत. दोघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Story img Loader