सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना हडपसर भागात घडली.प्रमोद हरपळे (वय ३३, रा. भोई आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूगंगाधाम रस्त्यावर अपघात

हरपळे फुरसुंगीतील भोई आळी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख १० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके तपास करत आहेत.