पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटार चालकाला धमकावल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक सुरेंद्र अगरवाल यांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. त्यानंतर अगरवाल यांच्या बंगल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याणी नगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांनी धमकावून डांबून ठेवल्याची फिर्याद मोटर चालक गंगाधर पुजारी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली.त्यानंतर अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा…पुणे कार अपघात प्रकरण : चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाच्या आजोबांना अटक

अपघातानंतर अगरवाल कुटुंबियांच्या बंगल्यातील सीसीटिव्ही चित्रकरणात तांत्रिक छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी वडगाव शेरीतील अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकला.