जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात गुरूवारी रात्री उशिरा एक खासगी बस ३० ते ४० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये ४० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने बस दरीत एका झाडात अडकल्याने मोठा अपघात झाला नाही. १० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ हा अपघात झाला. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, बस झाडात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus collapse in valley on old mumbai pune way 10 tourist minor injured
Show comments