लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: समाजमाध्यमात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणास अटक केली.

Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
Man using mobile phone while road crossing police slapped him shocking video viral on social media
यात चूक कोणाची? रस्ता ओलांडताना मोबाइल बघत होता म्हणून पोलिसांनी तरुणाबरोबर काय केलं पाहा…, तो रस्त्याच्या मधोमध खालीच बसला, VIDEO एकदा पाहाच
shocking video of young man fall down in to resorts pool
रिसॉर्टमध्ये मित्रांच्या मस्तीत तरुणाबरोबर घडली भयानक घटना; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत
Arrested for defrauding over 30 women by promising them marriage thane news
सायबर गुन्हेगार ते भोजपूरी चित्रपटाचा निर्माता; ३० हून अधिक महिलांची विवाह करण्याच्या अमिषाने फसवणूक करणारे अटकेत

याबाबत पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणास अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण नाना पेठेत राहायला आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित केला होता. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध तेढ निर्माण करणे, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.

Story img Loader