मोटारींच्या काच फोडून ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. डेक्कन जिमखाना आणि बाणेर रस्ता भागात मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटाॅप, रोकड असा मुद्देमाल लांबविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>जिल्ह्यात २० जणांना नव्याने करोना संसर्ग

डेक्कन जिमखाना भागातील किवरकर हाॅस्पिटलसमोरील गल्लीत लावण्यात आलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये, गाडीची चावी, सोन्याची चमकी असा मुद्देमाल लांबविला. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात मोटारचालकाने तक्रार दिली आहे. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्त्यावर मोटारीची काच उघडी असल्याची संधी साधून ३३ हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरण्यात आला.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल चिन्ह; पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

बाणेर भागातील सिग्मॅनटेक कंपनीजवळ मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मोटारींच्या काचा फोडून ऐवज लांबविणारी चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.