पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मानापमान नाटय़ घडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या शहराध्यक्षांना व्यासपीठावर बसण्यास जागा न दिल्याने त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेत सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. अशा प्रसंगांमुळे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. त्यांनी थेट ‘नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे’ अशा शब्दांत महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिल्याने कार्यकर्ते अवाक् झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा