पुणे : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेच्या (नीट-पीजी) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार आहे.नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (एनबीइएमएस) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार  हा बदल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यापूर्वी नीट-पीजी  ही परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाणार होती. परीक्षेबाबतची अधिक माहिती   nbe.edu.in, natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Story img Loader