पुणे : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेच्या (नीट-पीजी) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार आहे.नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (एनबीइएमएस) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा बदल करण्यात आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यापूर्वी नीट-पीजी ही परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाणार होती. परीक्षेबाबतची अधिक माहिती nbe.edu.in, natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
First published on: 10-01-2024 at 02:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in the schedule of admission test for post graduate medical course pune print news ccp 14 amy