लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याने जाब विचारणाऱ्या आईला एकाने पट्ट्याने मारहाण केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. तरुणीवर कर्कटकने हल्ला करून आरोपी तरुण पसार झाला.

Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल

शाहीद कलीम शेख (रा. वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत महाविद्यालयीन तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी वडगाव शेरी भागातून ये-जा करत असताना आरोपी शाहिद तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. शाहीदने तरुणीची छेड काढल्याने तिने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर तिची आई वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात गेली.

आणखी वाचा-भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन; अलोट गर्दी

आईने शाहिदकडे जाब विचारला. तेव्हा शाहिदने तरुणीच्या आईला पट्ट्याने मारहाण केली.त्यावेळी तरुणीने शाहिदला प्रतिकार केला. शाहिदने त्याच्याकडील कर्कटकने तरुणीवर हल्ला केला. तरुणीच्या डोक्यात कर्कटक मारल्याने ती जखमी झाली. त्यानंतर शाहिद तेथून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

Story img Loader