श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये चांदीच्या मूर्तीवर रविवारी सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आणि ‘जय गणेशच्या जयघोषात भाविकांनी किरणोत्सव अनुभवला. मंदिराच्या गाभाऱ्यात सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. दरवर्षी माघी गणेशजन्मानंतरच्या उत्तरायणामध्ये सूर्यकिरणे गणरायाच्या मूर्तीवर पडतात.

हेही वाचा- “उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”, राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कोणत्याही देशात..”

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. हा प्रकाश रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीवरही पडली. ८ वाजून १८ मिनीटे ते ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव भाविकांना पाहता आला. मंदिराची रचना पूर्वाभिमुख आणि उंच असल्याने माघ महिन्यात गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरणांचा प्रवेश होतो, असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

Story img Loader