पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.  निलेश शेखर बिनावत (25)असे या मुलाचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे हा प्रकार घडला. निलेशवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने गोळ्या बाजूने गेल्याने तो निलेश जखमी झालाय. निलेशन चपळाई दाखवत आपली लँड क्रुझर गाडी थेट हडपसर पोलिस ठाण्यात घातली. यामुळे त्याचा जीव वाचला, असं समजतंय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  टिपू पठाण या गुंडाने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केला. जवळपास दहा ते बारा जण दुचाकीवरून निलेशचा पाठलाग करत होते. टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची महंमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. मात्र, गोळीबार का करण्यात आला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही. पण या प्रकारामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून याप्रकरणी सद्दाम सलीम पठाण(वय 25, रा.सय्यदनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी हा टिपू पठाण याच्या गॅंगमधील रेकोर्ड वरील गुन्हेगार आहे, अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Story img Loader