पुणे : केंद्राच्या अर्थसंकल्पात देशभरातील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू असल्यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) मागणी केल्याप्रकरणी पुणे मेट्रो प्रकल्पाला किती निधी उपलब्ध होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, महामेट्रोने केंद्राकडे दोन हजार १० कोटींची मागणी केली होती. मेट्रो प्रकल्पाची प्रगतिपथावरील कामे पाहता त्यापेक्षा जास्त निधी मेट्रोला मिळेल, अशी आशा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा