पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे २०२३-२४ या वर्षीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी क्यूएस जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीनशे संस्थांतील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा