अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते सुरुवातीपासून जोडलेले होते. भारतात आल्यावर याच शाळेजवळील सेनापतींच्या स्मारकाला ते आवर्जून भेट देत असत. त्यांच्या मागे पत्नी, मधुर व प्रेरणा ही दोन मुले आणि बंधू अजय आहेत. स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचे ते नातू होते.
अरूण वामनराव बापट यांचे कॅनडामध्ये निधन
अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते सुरुवातीपासून जोडलेले होते.

First published on: 28-12-2014 at 02:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of arun bapat in toronto