अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते सुरुवातीपासून जोडलेले होते. भारतात आल्यावर याच शाळेजवळील सेनापतींच्या स्मारकाला ते आवर्जून भेट देत असत. त्यांच्या मागे पत्नी, मधुर व प्रेरणा ही दोन मुले आणि बंधू अजय आहेत. स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचे ते नातू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा