लोणावळ्यात भटक्या श्वानांना दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी नितीन विद्याप्पा अहिरे, राजेश गणेश आचार्य, संजय वासू आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रियंका व्हिस्पी बालापोरिया (वय ३१, रा. स्वारंग सोसायटी, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, लोणावळा, मूळ रा. हाजीअली, मुंबई) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली परिसरात चार भटक्या श्वानांना अहिरे, आचार्य, यादव यांनी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्या पैकी एका श्वानाचा मृत्यू झाला, असे बालापोरिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लक्ष्मण उंडे तपास करत आहेत.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट