गणेशोत्सवामुळे फळे, फुलांना मागणी वाढली असून, डाळिंब, पेरु, लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळांची आवक वाढली. मागणी वाढल्याने डाळिंब, पेरु, लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात वाढ झाली.

हेही वाचा >>> पुणे: हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ

Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त

केरळ येथून ५ ट्रक अननस, मोसंबी ७० टन, डाळिंब ५० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, पेरु ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ १५ टन, चिकू ३ हजार खोकी, तसेच सफरचंद २ हजार पेटी अशी आवक झाली. मार्केट यार्डातील फूलबाजारात फुलांची आवक वाढली असून फुलांचे दर तेजीत आहेत, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

Story img Loader