आजवर अनेक शिवमंदिरे आपण पाहिली आहेत, त्या शिवमंदिरांमध्ये शंकराच्या पिंडीवर विराजमान असेलला नाग आपल्याला नेहमी दिसतो. पण पुण्यात नाग देवतेचे एक स्वतंत्र मंदिर आहे हे तुम्हाला माहितीये का? चला तर.. ‘गोष्ट पुण्याची’ या भागात दगडी नागोबा मंदिराला भेट देऊयात आणि फक्त या मंदिराचाच इतिहास नाही तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा जाणून घेऊयात…
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…