पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात टोळक्याने तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण मोहिते (वय २०, रा. धायरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत मोहिते याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भूषण मोहिते आणि त्याचा मित्र धायरीतील गणपती मंदिर परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी अभिषेक हजारे, समर्थ माने, कुणाल गायकवाड, अंकुश लोखंडे आणि साथीदार तेथे आले. भूषण आणि त्याच्या मित्राला आरोपींनी कुऱ्हाडीचा धाक दाखविला. या भागात परत दिसायचे नाही, असे सांगून आरोपींनी त्याला मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करत आहेत.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
Story img Loader