धन-धान्य आणि ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना करून पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यासाठी सोमवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजल्यापासून मुहूर्त आहेत. सुवासिक तेल आणि सुंगधी उटणे लावून नरक चतुर्दशीनिमित्त सोमवारी पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर दुपारनंतर लक्ष्मीपूजन करण्याचे मुहूर्त आहेत. दुपारी तीन ते रात्री साडेआठ आणि रात्री साडेआठ ते बारा या वेळात घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि पेढ्यांमध्ये आपल्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करावे, असे दाते पंचागकर्तेचे माेहन दाते यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा