दिवाळी म्हटलं की आपल्याला आठवतात ते फटाके, फराळ सुट्ट्या आणि नातेवाईकांबरोबरची धमाल वगैरे वगैरे… पण हे झालं आत्ताचं. शिवकाळात किंवा पेशवेकाळात दिवाळी कशी साजरी केली जायची? याचे संदर्भ कुठे आहेत? चला तर ‘गोष्ट पुण्याची’ च्या या भागातून इतिहास अभ्यासक रोहित पवार यांच्याकडून ऐतिहासिक दिवाळीचा आढावा घेऊयात…
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या.