पुणे : ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे आज सकाळी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. गेली काही वर्षे त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी असलेल्या डॉ. मंगला यांचीही स्वतंत्र ओळख होती. गणिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होण्यासाठी त्या विशेषत्वाने काम करायच्या.

हेही वाचा – VIDEO : वसंत मोरे यांनी अजित पवारांबाबत केली भविष्यवाणी, म्हणाले…

हेही वाचा – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५ टक्के कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २० जुलैलापसून नोंदणी प्रक्रिया 

डॉ. मंगला नारळीकर यांना काही वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाला. त्यावर उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला. त्यावर उपचार सुरू होते.